नविन आर्डर भेटल्या नंतर।
esense साइट वर जउन लोगिन करा
ums.esense.co.in
Dashboard वर आर्डर प्रोसेस Tab वर जाऊन न्यू आर्डर प्रोसेस सिलेक्ट करा
इकडे तुम्हाला दोन ओप्शन दिसतील
1. Order from FOS
2. Order from Customer.
1. Order From Customer = तुमच्या FOS ने जर आर्डर आणली असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा.
2. Order From Direct Customer= जर ही आर्डर डायरेक्ट तुमच्या कड़े आला असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा. हया ऑप्शन मधे तुम्हाला अजुन दोन ऑप्शन दिसतील।
1.
Full Order.
2.
Semi Order = Semi Orderचा विद्यार्थी Science and Math हा विषय इंग्लिश मधे शिकत आहे आणि बाकीचे विषय मराठी मधे शिकत आहे.
आर्डर फॉर्म भरतणा स्टुडेंटच्या नावा मधे single space पाहिजे।
आर्डर summery या ऑप्शन मधे दोन स्टॅंडर्ड मधे क्वामा पाहिजे।
Data Burning तुमच्या लैपटॉपवर झाल्या नंतर। बर्न झालेला डाटा SD Card वर कॉपी करा. SD card टेबलेट मध्ये insert करा.
स्टेप्स
- SET DATE AND TIME
- SET SLEEP MODE OPTION
- UNKOWN SOURCES
- INSTALL ESENSE_TABLET
- UPDATE TABLET
सेटअप इंस्टॉल केल्यानंतर टॅब्लेटवर 20 डिजिट स्क्रैचकार्ड विचारेल , स्क्रैचकार्ड एंड रजिस्ट्रेशन साठी ऑनलाइन जउन रजिस्ट्रेशन करने।